Wednesday, May 22, 2013
Monday, October 4, 2010
गालिब आय_स्पेशलिस्ट नव्ह्ता
गालिब कडे पद नव्ह्ते. पैसा नव्हता. छान_छोकीचे कपडे घालुन, इकडे_तिकडे कुठे स्वतःची बढाई मारायला मिळ्ते का म्हणुन त्याला कधी माईक किंवा कैमर्याचा शोधही नसायचा.
गालिब आय_स्पेशलिस्ट नव्ह्ता. बैठका/सभा/संम्मेलनं गाजवणारा नव्हता.
किरमिजा पोशाख घालुन, हवेत अगम्य असे हातवारे करत, स्वतःची दाढी कुरवाळत आणि केसांचे झुबके मिरवत, पोकळ हवेतुन थेट जेष्ठ_श्रेष्ठ गालिबला कधी होताच आलं नाही.
मिर्झा कडे फक्त प्रतिभा होती. जीवनादर्श होता. दृष्टी होती. प्रज्ञा होती. यातुन पैसे मात्र मिळत नसत.
कित्येक वेळा तर पार नाईलाज म्हणुन गालिब वर उसनवार घेवुन दारु पिण्याची वेळ येत असे. कवि, लेखक यांना ड्रम भर चहा आणि दारु कमी पडते म्हणुन आपण नसत्या चौकशा न करणेच योग्य ठरावे!!
त्याच्या जीवनकाळात मिळाला नाही इतका गौरव मात्र गालिबला देह ठेवल्यावर मिळाला! जगाच्या विद्यापिठांनी त्याच्या कवितांचे अभ्यासक्रम चालवावेत इतकं ते सगळं भव्य_दिव्य ठरलं.
चार ओळी किंवा चारोळी ही लिहु न शकणार्या महनीय व्यक्तिंचा आजचा काळ.
किंबहुना काहीही न लिहता खुप काही लिहले असा भास निर्माण करता यावा यातच सगळं आलं! कारण आपण भासमान जगात राहत आहोत.
वर्चुअल! मग गालिब काय आणि तुकाराम काय! सगळंच वर्चुअल. हेच आजचं वास्तव असावं. __
>>> कधी काळी लिहलेल्या रणजित खोमणे यांच्या लेखातुन...
Saturday, October 2, 2010
Agar gale nahi milta to haath bhi na mila
Thursday, July 8, 2010
नभानेच ज्याचा घात केला, अशा पाखराने उडावे कुठे?
हजारो दिशांनी तुझी हाक येते, तुझा हात सोडून जावे कुठे?
क्षणांची, दिशांची, ऋतुंची, हवेची जरी लाख आलीत आमंत्रणे..
नभानेच ज्याचा असे घात केला, अशा पाखराने उडावे कुठे?
तसे बोललो खूप काही परंतु, तरी राहिले खूप बोलायचे
कळाले तुला दु:ख माझे तरीही, कळाले तुला बारकावे कुठे?
बसावे जरासे अशी भिंत नाही.. नसे आज रेडा तसा संयमी
नसे संतही या युगाचा तपस्वी.. अशाने चमत्कार व्हावे कुठे?
तुझे आणि माझे जुने रम्य नाते व्रणाच्याप्रमाणे जरी राहिले
तरी का असे नेहमी होत जाते... रुतावे कुठे अन् दुखावे कुठे !
मनाच्या किती चोरट्या पायवाटा बनू लागल्या राजरस्त्यांपरी..
अशा डांबरी या जमीनीत आता कविते, तुझे बी रुजावे कुठे?
मला आठवेना तुझी प्रेमपत्रे, शुभेच्छा, लिफाफे असावे कुठे
(गुन्हा जो कधीही न केला तयाचे कुणी ठेवते का पुरावे कुठे?
नवे साल आता विचारे जुन्याला, मला उत्तरे तूच आणून दे
रडावे कुणाशी? रडावे कशाला? रडावे किती अन् रडावे कुठे.
---ज्ञानेश पाटिल , धरणगाव.
Thursday, August 28, 2008
तेरी मोम की दुनिया में लोग पिघलने से डरते हैं.
सुना हैं तेरी मोम की दुनिया में लोग पिघलने से डरते हैं.
बहुत चर्चा सुना हैं तेरे नाम का, और उस नाम का जिसे प्रेम कहते हैं
कितने ही बार टूटे शीशे इनके, पर लोग जुटाने में लगे रहते हैं
तू ही जाने किसे पत्थर पारस मिला और वह जिसे कस्तूरी कहते हैं
मैंने सदा इन्हे तेरे ही नाम समझे, जिसे तेरी दुनिया में प्रेम कहते हैं
जितना आसान पारस, कस्तूरी का मिलना, उतना ही तेरा भी
इस मायाजाल में, प्रेम कहो या कुछ और, बस तेरे ही नाम चलते हैं
सुना हैं मिलता उसी को हैं, जिसकी मांग भी नही बचती हैं
पर फिहरिस्त में तेरे सिवा लोग हर मोम की चीज़ का जिक्र करते हैं
तुने कहा 'दो' नही, 'मैं' का विस्तार नही, पर दो में बटा तेरा संसार हैं
कबीर, मीरा, रैदास, तुलसी, जाने किस प्रेम कि कहानी गढ़ते रहते हैं
कितना जाल बिछाया हैं माया ने रस, रूप, गंध, स्पर्श और शब्द का
तेरी ही माया कि, प्रेम के नाम से यहाँ हजारो जालसाज चलते हैं
प्रेम मूल, प्रेम नींव, प्रेम शाश्वत, तुने सदा कहा, पर समझा कौन हैं
यहाँ तो लोग टुटा तारा अंजलि में संजोने का शौक रखा करते हैं
कितने ही बार टूटे शीशे इनके, पर लोग जुटाने में लगे रहते हैं
पता नही क्यूँ तेरी मोम की दुनिया में लोग पिघलने से डरते हैं.
--Ranjitt Khomne Thu, Aug 28, 2008, 8.36 am
Monday, August 25, 2008
ज़माना आ गया रुसवाइयों तक तुम नहीं आये
ज़माना आ गया रुसवाइयों तक तुम नहीं आये
जवानी आ गई तनहाइयों तक तुम नहीं आये
धरा पर थम गई आँधी, गगन में काँपती बिजली,
घटाएँ आ गईं अमराइयों तक तुम नहीं आये
नदी के हाथ निर्झर की मिली पाती समंदर को,
सतह भी आ गई गहराइयों तक तुम नहीं आये
किसी को देखते ही आपका आभास होता है,
निगाहें आ गईं परछाइयों तक तुम नहीं आये
समापन हो गया नभ में सितारों की सभाओं का,
उदासी आ गई अंगड़ाइयों तक तुम नहीं आये
न शम्म'अ है न परवाने हैं ये क्या 'रंग' है महफ़िल,
कि मातम आ गया शहनाइयों तक तुम नहीं आये.
--बलबीर सिंह 'रंग'
Monday, August 18, 2008
...घर मेरा जल रहा था, समंदर करीब था
वह उतनी दूर हो गया, जितना करीब था
मैं उसको देखने के लिए तरसती ही रह गई
जिस शख्स की हथेली पर मेरा नसीब था
दफना दिया गया मुझको चांदी की कबर में
मैं जिसको चाहती थी वह लड़का अमीर था
बस्ती के सारे लोग ही आतिशपरस्त थे
घर मेरा जल रहा था, समंदर करीब था
-Anon